सुलेखन पाटी - Learning - Writi 1.3.0 APK

सुलेखन पाटी - Learning - Writi 1.3.0 Icon
0/5
0 Ratings
Developer
Bharati Computer World ( BCW )
Current Version
1.3.0
Date Published
File Size
~50M
Package ID
com.sulekhan.sulekhan
Price
$ 0.00
Downloads
322+
Category
Android Apps
Genre
Education

APK Version History

Version
1.3.0 (*)
Architecture
all
Release Date
September 13, 2017
Requirement
Android 2.2
  • सुलेखन पाटी - Learning - Writi Screenshot

About Radio FM 90s

या पाटीच्या मदतीने -

- मुळाक्षरे लेखन सराव घेता येईल.
- अंक लेखन सराव करता येईल.
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा क्रिया करता येतील.
- छोटी चित्रे काढता येतील.

सुलेखन पाटीतील सुविधा -

- यातून आपण पाटीवर लिहिलेले जतन करू शकतो.
- इतरांना शेअर करता येते.
- पाटीवर खोडण्याची तसेच डिलीट करण्याची सुविशा आहे.
- आपण अंक, अक्षराचा फोटो काढून त्यावर गिरविण्याचा सराव करू शकतो.
- तसेच मोबाईलमध्ये अंक अक्षरे यांच्या इमेज घेऊन त्यावर गिरविण्याचा सराव करू शकतो.

What's New in this version

चला शाळा दप्तरमुक्त करू या !